व्यवहारिक गणित सामान्य प्रश्नोत्तरे

१) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?
उत्तर — ६० सेकंद

२) १ तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर — ६० मिनिटे

३) २४ तास म्हणजे किती दिवस ?
उत्तर — १ दिवस .

४) पाव तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर — १५ मिनिटे.

५) अर्धा तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर — ३० मिनिटे.

६) पाऊण तास म्हणजे किती मिनिटे ?
उत्तर — ४५ मिनिटे .

७) १ आठवडा म्हणजे किती दिवस ?
उत्तर — ७ दिवस

८) ३० दिवस म्हणजे किती महिने ?
उत्तर — १ महिना.

९) ३६५ दिवस म्हणजे किती वर्ष ?
उत्तर — १ वर्ष .

१०) १ वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर — १२ महिने

११) अर्धा वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर– ६ महिने

१२) पाव वर्ष म्हणजे किती महिने ?
उत्तर — ३ महिने .

१३) १ डझन म्हणजे किती (नग) वस्तू ?
उत्तर — १२ वस्तू

१४)अर्धा डझन म्हणजे किती(नग)वस्तू ?
उत्तर — ६ वस्तू .

१५)पाव डझन म्हणजे किती(नग) वस्तू ?
उत्तर — ३ वस्तू

१६) पाऊण डझन म्हणजे किती(नग)वस्तू ?
उत्तर — ९ वस्तू

१७) १ दस्ता म्हणजे किती कागद ?
उत्तर — २४ कागद

१८ ) १ रीम म्हणजे किती दस्ते ?
उत्तर — २० दस्ते

१९) १ रीम म्हणजे किती कागद ?
उत्तर — ४८० कागद

२०) १ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर — १०० सेंटिमीटर

२१) अर्धा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर — ५० सेंटिमीटर

२२) पाव मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर — २५ सेंटिमीटर

२३) पाऊण मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?
उत्तर — ७५ सेंटिमीटर

२४) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर — १००० मिलिलीटर

२५) अर्धा लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर — ५०० मिलिलीटर

२६) पाव लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर — २५० मिलिलीटर

२७) पाऊण लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
उत्तर — ७५० मिलिलीटर

२८) १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर — १००० ग्रॅम

२९) अर्धा किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर — ५०० ग्रँम

३०) पाव किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर — २५० ग्रँम

३१) पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
उत्तर — ७५० ग्रँम

३२) १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर — १००० मीटर

३३) अर्धा किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर — ५०० मीटर

३४) पाव किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर — २५० मीटर

३५) पाऊण किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
उत्तर — ७५० मीटर

३६) १ फूट म्हणजे किती इंच ?
उत्तर — १२ इंच

३७) १ क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर — १०० किलोग्रॅम

३८) अर्धा क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर — ५० किलोग्रॅम

३९ ) पाव क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर — २५ किलोग्रॅम

४० ) पाऊण क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?
उत्तर — ७५ किलोग्रॅम

इतर गणित नोट्स व ट्रिक

e

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.