General Knowledge Question Bank-9

Daily Current affairs General Knowledge Question Bank

सामान्यज्ञान प्रश्नमालिका

Sanskarmaths च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो. Daily Current affairs General Knowledge Question Bank या विभागात आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी भारतीय इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राजकारण व घटना, बँकिंग, संस्था, पर्यावरण, क्रीडा, भारतीय संस्कृती इ. सारख्या विविध स्थिर सामान्य अभ्यासाच्या विषयांवर दररोज 10 ते 15 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे पोस्ट करतो.

G. K. Question Bank

सदर जनरलनॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

धन्यवाद

Daily Current affairs General Knowledge Question Bank – 9

प्रश्न 1 : ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीताचे लेखक कोण आहे ?

उत्तर – महंमद इकबाल.

प्रश्न 2 : गावातील फेरफार उतारा कोणाशी संबंधित आहे ?

उत्तर – तलाठी.

प्रश्न 3 : राष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था कोठे आहे ?

उत्तर – गुरगांव.

प्रश्न 4 : भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहे ?

उत्तर – सॅम पित्रोदा.

प्रश्न 5 : मानवाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती अंश इतके असते ?

उत्तर – ३७° सेल्सिअस.

प्रश्न 6 : हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी काय वापरतात ?

उत्तर – साधा सूक्ष्मदर्शक.

प्रश्न 7 : गोबी वाळवंट पार करणारी पहिली महिला कोण ?

उत्तर – सुचेता कडेथंकर.

प्रश्न 8 : ‘भारत महिला परिषदेचे पहिले अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?

उत्तर – रमाबाई रानडे.

प्रश्न 9 : भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहे ?

उत्तर – डाॅ. व्हर्गिस कुरियन.

प्रश्न 10 : महानुभाव या पंथाचे स्थापना कोणी केली ?

उत्तर – श्री. चक्रधर स्वामी.

आपले जनरल नॉलेज तपासा. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर Comment करा.

आजचा प्रश्न :’यंग इंडिया’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

येणार्‍या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावासाठी sanskarmaths.in टेस्ट सिरीस सुरु कस्त आहे. यासाठी आपण सर्व सामान्यज्ञान प्रश्नमालिका सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन सामान्यज्ञान प्रश्नमालिका सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ, तेव्हा रोज भेट देत रहा sanskarmaths.in ला. मित्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही..

Share This

Leave a Comment