General Knowledge Question Bank-8

Daily Current affairs General Knowledge Question Bank

सामान्यज्ञान प्रश्नमालिका

Sanskarmaths च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो. Daily Current affairs General Knowledge Question Bank या विभागात आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी भारतीय इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राजकारण व घटना, बँकिंग, संस्था, पर्यावरण, क्रीडा, भारतीय संस्कृती इ. सारख्या विविध स्थिर सामान्य अभ्यासाच्या विषयांवर दररोज 10 ते 15 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे पोस्ट करतो.

G. K. Question Bank

सदर जनरलनॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.

धन्यवाद

Daily Current affairs General Knowledge Question Bank – 8

प्रश्न 1 : प्लॅस्टर ऑफ पॅरीस कशापासून बनवतात ?

उत्तर – जिप्सम.

प्रश्न 2 : चिपळून शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर – वशिष्ठ.

प्रश्न 3 : सुयश नारायण जाधव हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर – पॅराजलतरण.

प्रश्न 4 : स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू भरला जातो ?

उत्तर – ब्युटेन.

प्रश्न 5: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर – ११ मे.

प्रश्न 6 : कोणत्या देशात सर्वांधिक लोह खनिज साठे आहेत ?

उत्तर – रशिया.

प्रश्न 7 : संगमनेर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर – प्रवरा.

प्रश्न 8 : मनप्रित सिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर – कबड्डी.

प्रश्न 9 : २०११ – २०१२ हे वर्ष भारतात कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात आले ?

उत्तर – जर्मन वर्ष.

प्रश्न 10: राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर – ८ जुलै.

आपले जनरल नॉलेज तपासा. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर Comment करा.

आजचा प्रश्न :’सारे जहाँ से अच्छा’ या गीताचे लेखक कोण आहे?

येणार्‍या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावासाठी sanskarmaths.in टेस्ट सिरीस सुरु कस्त आहे. यासाठी आपण सर्व सामान्यज्ञान प्रश्नमालिका सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन सामान्यज्ञान प्रश्नमालिका सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ, तेव्हा रोज भेट देत रहा sanskarmaths.in ला. मित्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही..

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.