Daily Current affairs General Knowledge Question Bank
सामान्यज्ञान प्रश्नमालिका
येणार्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावासाठी sanskarmaths.in टेस्ट सिरीस सुरु कस्त आहे. यासाठी आपण सर्व General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन सामान्यज्ञान प्रश्नमालिका सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ, तेव्हा रोज भेट देत रहा sanskarmaths.in ला. मित्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही..
सदर जनरलनॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.
धन्यवाद
सामान्यज्ञान प्रश्नमालिका – 6
प्रश्न : चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर – ईरई.
प्रश्न : दीपिका हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर – हाॅकी.
प्रश्न : इजिप्शियन संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर उदयास आली ?
उत्तर – नाईल.
प्रश्न : क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर – सातवा.
प्रश्न : राष्ट्रीय भूगोल दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर – १४ जानेवारी.
प्रश्न : मुंबई शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर – मिठी.
प्रश्न : दत्तू बबन भोकनळ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर – रोईंग.
प्रश्न : ‘पंजाब केसरी’ असे कोणाला म्हणतात ?
उत्तर – लाला लाजपतराय.
प्रश्न : राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर – ६ जानेवारी.
प्रश्न : १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना करणारे समाज सुधारक कोण ?
उत्तर – महात्मा फुले.
आपले जनरल नॉलेज तपासा. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर Comment करा.
आजचा प्रश्न : राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
Sanskarmaths च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो. या विभागात आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी भारतीय इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राजकारण व घटना, बँकिंग, संस्था, पर्यावरण, क्रीडा, भारतीय संस्कृती इ. सारख्या विविध स्थिर सामान्य अभ्यासाच्या विषयांवर दररोज 10 ते 15 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे पोस्ट करतो.