Daily Current affairs General Knowledge Question Bank
सामान्यज्ञान प्रश्नमालिका
येणार्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावासाठी sanskarmaths.in टेस्ट सिरीस सुरु कस्त आहे. यासाठी आपण सर्व General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन सामान्यज्ञान प्रश्नमालिका सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ, तेव्हा रोज भेट देत रहा sanskarmaths.in ला. मित्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही..
सदर जनरलनॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.
धन्यवाद
सामान्यज्ञान प्रश्नमालिका – 4
१) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?
उत्तर – यशवंतराव चव्हाण
२) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण?
उत्तर – श्री. प्रकाश
३) महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते?
उत्तर – मुंबई
४) महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र कोणते?
उत्तर – मुंबई
५) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
उत्तर – गंगापूर ( नाशिक )
६) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते?
उत्तर – कर्नाळा ( रायगड )
७) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते?
उत्तर – खोपोली ( रायगड )
८) महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते?
उत्तर – राहुरी ( अहमदनगर )
९) महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प कोणता?
उत्तर – जमसांडे ( देवगड ) सिंधुदुर्ग
१०) महाराष्ट्रातील पहिला लोह – पोलाद प्रकल्प कोणता?
उत्तर – चंद्रपूर
११) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण?
उत्तर – सावित्रीबाई फुले
१२) महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती?
उत्तर – मुंबई
१३) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती?
उत्तर – मुंबई
१४) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
उत्तर – कळसुबाई शिखर
१५) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते?
उत्तर – ताजमहल ( मुंबई )
आपले जनरल नॉलेज तपासा. खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर Comment करा.
आजचा प्रश्न : महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती?
Sanskarmaths च्या दैनिक जनरल नॉलेज प्रश्न विभागात आपले स्वागत आहे. जनरल नॉलेज हा घटक स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचा ठरतो. या विभागात आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी भारतीय इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राजकारण व घटना, बँकिंग, संस्था, पर्यावरण, क्रीडा, भारतीय संस्कृती इ. सारख्या विविध स्थिर सामान्य अभ्यासाच्या विषयांवर दररोज 10 ते 15 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे पोस्ट करतो.