सदर जनरल नॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे सामान्यज्ञान प्रश्नमालिका पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.
सामान्यज्ञान प्रश्नमालिका – 2
प्रश्न 11 : सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? 🎈कृष्णा. प्रश्न 12 : चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? 🎈बॅडमिंटन. प्रश्न 13 : भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ? 🎈अजिंठा. प्रश्न 14: काक्रापरा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ? 🎈गुजरात. प्रश्न 15: जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ? 🎈१६ सप्टेंबर. प्रश्न 16 : पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? 🎈भिमा. प्रश्न 17 : अजय अनंत सावंत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? 🎈अश्वारोहण. प्रश्न 18 : भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ? 🎈हिराकुंड धरण.( महानदी ) प्रश्न 19 : महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष्याची स्थापना कोणी केली ? 🎈केशवराव जेधे व शंकरराव देशमुख. प्रश्न 20 : जागतिक प्राणी दिवस कधी साजरा करण्यात येतो ? 🎈४ आॅक्टोबर.