सदर जनरल नॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे सामान्यज्ञान प्रश्नमालिका पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.
सामान्यज्ञान प्रश्नमालिका – 1
प्रश्न 1 : समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? 🎈साधना आमटे. प्रश्न 2 : भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्र- हालय कोठे आहे ? 🎈कोलकाता. प्रश्न 3 : जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ? 🎈२९ जुलै. प्रश्न 4 : मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? 🎈नेमबाजी. प्रश्न 5 : दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ? 🎈रझिया सुलतान प्रश्न 6 : नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? 🎈गोदावरी. प्रश्न 7 : शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? 🎈बाॅक्सिंग. प्रश्न 8 : भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ? 🎈गंगा. प्रश्न 9 : राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ? 🎈प्रा. सुरेश तेंडुलकर. प्रश्न 10 : जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ? 🎈 1 ऑगस्ट.
Thank you
Thanks for this ?(question). =(Ans) 🙏🙏🙏