येणार्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावासाठी sanskarmaths.in टेस्ट सिरीस सुरु कस्त आहे. यासाठी आपण सर्व General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन सामान्यज्ञान प्रश्नमालिका सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ, तेव्हा रोज भेट देत रहा sanskarmaths.in ला. मित्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही..
सदर जनरलनॉलेज मधील प्रश्न प्रज्ञाशोध परीक्षा, सैनिकी स्कुल, अशा विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यासाठी दररोजचे General Knowledge Question Bank (सामान्यज्ञान प्रश्नमालिका) पाहावी, प्रश्न वहीत लिहून ठेवावे आणि इतरांना नक्की सुद्धा share करा.
धन्यवाद
सामान्यज्ञान प्रश्नमालिका – 4
प्र.1 ला आपण कोणत्या देशात राहतो?
उत्तर: भारत
प्र.2 रा भारत देशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर: नवी दिल्ली
प्र.3 रा भारत देशात किती राज्य आहेत?
उत्तर: 28
प्र.4 था भारत देशात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर: 8
प्र.5 वा भारत देश कोणत्या खंडात आहे?
उत्तर: आशिया
प्रश्न 6 वा भारतात स्वतंत्र दिन केंव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 15 ऑगस्ट
प्र. 7 वा भारतात प्रजासत्ताक दिन केंव्हा साजरा करतात?
उत्तर : 26 जानेवारी
प्र. 8 वा भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
उत्तर : वंदे मातरम्
प्र. 9 वा भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ?
उत्तर : जन गण मन
प्र. 10 वा राष्ट्रगीत गाण्यास किती वेळ लागतो ?
उत्तर : 52 सेकंद