मानसिक क्षमता चाचणी : वेगळे पद शोधा (Level 3)
घटक : वेगळे पद शोधा : Level 3 * एखादी आकृती वेगळी किंवा वेगळे पद ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी : 1. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल, तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. 2. एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील, तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करावी. मग आतील आकृत्यांची … Read more