Collective Words समूहदर्शक शब्द (Samuhdarshak Shabd)
Samuhdarshak Shabd समूहदर्शक शब्द 1) काजूची,माशांची – गाथण 2) किल्ल्यांचा– जुडगा 3) केसांचा – झुबका,पुंजका 4) केसांची – बट,जट 5) केळ्यांचा – लोंगर , घड 6) खेळाडूंचा – संघ 7) गवताचा – भारा 8) आंब्यांच्या झाडांची – राई 9) उतारुंची – झुंड ,झुंबड 10) उपकरणांचा – संच 11) उंटांचा, लमाणांचा – तांडा 12) करवंदाची– जाळी 13) गवताची – गंजी , पेंढी 14) गाईगुरांचे – खिल्लार 15) गुरांचा – कळप 16) चोरांची, दरोडेखोरांची – टोळी 17) जहाजांचा – काफिला 18) तारकांचा – पुंज 19) ताऱ्यांचा – पुंजका 20) नारळांचा – ढीग 21) नोटांचे – पुडके 22) पक्ष्यांचा – थवा 23) प्रवाशांची – झुंबड 24) फुलझाडांचा– ताटवा 25) फुलांचा –गूच्छ … Read more