जगातील सर्वात पहिले व सर्वातसर्वात मोठे General Knowledge
जगातील पहिले व सर्वात मोठे पहिले अवकाशस्थानक – सॅल्युट – 1 ( रशिया ) पहिले अंतराळयान – स्पुटनीक – 1 (1957) भारताला भेट देणारा पहिला युरोपीयन – मार्को पोलो जगातील पहिली महिला पंतप्रधान – सिरीमाओ भंडारनायके दक्षिण ध्रुवाला भेट देणारा पहिला वीर – अमुंडसेन भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष – आयसेन हॉवर अंतराळात जाणारा पहिला … Read more