क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा (खास विद्यार्थी-शिक्षक-पालकांसाठी) सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरीक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हंटल्या जातं. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची … Read more

Share This

स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा

साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा (खास विद्यार्थी-शिक्षक-पालकांसाठी) साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे … Read more

Share This

भारतीय संविधान दिनानिमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा

भारतीय संविधान दिनानिमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा (खास विद्यार्थी-शिक्षकांसाठी) 26 नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय लोकांनी भारतीय संविधान स्वीकुत केले. म्हणून हा दिवस संपूर्ण भारतभर ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या महत्वपूर्ण दिनाचे औचित्य साधून जि. प. डिजिटल पब्लिक स्कूल, खराशीच्या वतीने ही प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केलेली आहे. भारतीय संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत … Read more

Share This

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा 14 नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारतभर ‘बालकदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या महत्वपूर्ण दिनाचे औचित्य साधून जि. प. डिजिटल पब्लिक स्कूल, खराशीच्या वतीने ही प्रश्नमंजूषा आयोजित केलेली आहे. श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या … Read more

Share This

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा Iron Man Sardar Vallabhbhai Patel Birth Anniversary

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त – प्रश्नमंजुषा स्पर्धा सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. ते गुजरातमधील प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी हे भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गुजरातचे वल्लभभाई पटेल यांना समर्पित स्मारक आहे, जे गुजरात राज्यात आहे. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी 13 ऑक्टोबर २०१3 रोजी सरदार … Read more

Share This
error: Content is protected !! You will punished with copy right claim.