100 प्रसिद्ध साहित्य/पुस्तके आणि त्यांचे लेखक/ लेखिका
प्रसिद्ध साहित्य आणि लेखक/लेखिका ०१) ययाती = वि. स. खांडेकर०२) वळीव = शंकर पाटील०३) एक होता कार्वर = वीणा गवाणकर०४) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात०६) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे०७) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर०८) तीन मुले = साने गुरुजी०९) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे.१०) आय डेअर = किरण … Read more