बालदिवस स्पर्धा व्हिडीओ फोटो अपलोड लिंक baldivas2020

बालदिवस स्पर्धा व्हिडीओ फोटो अपलोड करणे.

बालदिवसाच्या निमित्ताने बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बालदिवस सप्ताह दिनांक ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने साजरा करण्यात येत आहे. बालदिवस स्पर्धा साठी पुढील ७ गटात उपक्रम घेण्यात येणार आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात भाग घेताना आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकाउंटवरून याचा व्हिडिओ, फोटो #baldivas2020 या हॅशटॅगचा वापर करून https://covid19.scertmaha.ac.in/baldiwas/ या वेबसाईटवर अपलोड करावेत.

याचसोबत सदर उपक्रम विद्यार्थी Instagram, Tweeter यावर देखील #baldivas2020 याचा वापर करून अपलोड करू शकतील.

Share This

6 thoughts on “बालदिवस स्पर्धा व्हिडीओ फोटो अपलोड लिंक baldivas2020”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.