Math Trick No. 6
● कोणत्याही संख्येला 11 ने गुणणे. (फक्त 10 सेकंदात)
उदा.1 : 35 ×11 = किती?
– Trick –
➡️ 3 5
× 1 1
———
3 (3+5) 5
उत्तर – 385 ✔️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उदा.2 : 385 × 11 = किती?
– Trick –
➡️ 3 8 5
× 1 1
—————
3 (3+8) (8+5) 5
3 ( 11 ) ( 13 ) 5
➡️ नंतर उत्तर मांडतांना एकाकाकडून एक-एक अंक मांडावे.
➡️ बेरीज दोन अंकांत आल्यास एकक लिहावे व दशक डावीकडील संख्येत मिळवावे.
उत्तर – 4235 ✔️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सोडवा : उत्तर सांगा.
➡️ 8 4 6
× 1 1
————
[उत्तर सांगा]
_[Like… Subscribe… & Follow…]_
■■■■■■■■■■■■■■■■■