Math Trick No. 1
1 ते 100 पर्यंत एकूण मुळ संख्या एकूण 25 आहेत.
1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या : 2, 3, 5, 7 – 4 संख्या
11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या : 11, 13, 17, 19 – 4 संख्या
21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या : 23, 29 – 2 संख्या
31 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्या : 31, 37 – 2 संख्या
41 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या : 41, 43, 47 – 3 संख्या
51 ते 60 पर्यंतच्या मूळ संख्या : 53, 59 – 2 संख्या
61 ते 70 पर्यंतच्या मूळ संख्या : 61, 67 – 2 संख्या
71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या : 71, 73, 79 – 3 संख्या
81 ते 90 पर्यंतच्या मूळ संख्या : 83, 89 – 2 संख्या
91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या : 97 – 1 संख्या
_[Like… Subscribe… & Follow…]_
■■■■■■■■■■■■■■■■■
❑ संकलन :- सतीश चिंधालोरे, खराशी
❑ YOUTUBE SEARCH 🔎
*SANSKAR MATHS CLUB*