इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन इंग्रजी अक्षरमाला (भाग 1) – ऑनलाईन टेस्ट क्र. 8

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – इंग्रजी अक्षरमाला (भाग 1) -ऑनलाईन टेस्ट 8

थोडक्यात माहिती :

या उपघटकातील प्रश्नांमध्ये दिलेल्या मालिकेतील अक्षरांचा किंवा अक्षरसमूहाचा मूळ अक्षरमालेतील क्रमाशी संबंध असतो. प्रश्न सोडवताना आपल्याला हा संबंध लक्षात ध्यावा लागतो यासाठी मूळ अक्षरमालेतील अक्षरांचा क्रम माहीत असणे आवश्यक आहे. या प्रश्नप्रकारात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर/अक्षरसमूह विचारलेले असते.

उपयुक्त माहिती :

(1) अक्षरांचे क्रमांक, मूळ संख्या, वर्गसंख्या लक्षात ठेवाव्यात. 

(2) अक्षरांमधील फरक, डाव्या उजव्या बाजूने असलेला त्यांचा क्रम या बाबी लक्षात घ्याव्यात.

टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!

0%

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी - आकलन इंग्रजी अक्षरमाला (भाग 1) - ऑनलाईन टेस्ट क्र. 8

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

1 / 10

प्रश्न : अक्षरमालेत पंधराव्या अक्षरापासून तीन अक्षरे सोडून असणारे अक्षर कोणते ? (अचूक दोन पर्याय निवडा.)

Question Image

2 / 10

प्रश्न : अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील पहिली तीन अक्षरे उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली. या अक्षरमालेत सोळाव्या स्थानावर कोणते अक्षर येईल?

Question Image

3 / 10

प्रश्न : अक्षरमालेतील अक्षरांचा क्रमांक त्यांच्या मूळ क्रमाकांच्या पाचपट आहे. असे गृहीत घरल्यास H व P या अक्षरांच्या नवीन क्रमांकाची बेरीज किती येईल?

Question Image

4 / 10

प्रश्न : अक्षरमालेच्या पहिल्या, दुसर्या व तिसर्या गटांतील दुसऱ्या स्थानांवरील अक्षरांचे अनुक्रमांक मिळवल्यास कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक मिळतो ?

Question Image

5 / 10

प्रश्न : दिलेल्या अक्षरमालेतील 19 वे अक्षर तीन वेळा. तिसरे अक्षर दोन वेळा व पाचवे व एकविसावे अक्षर प्रत्येकी एक वेळा घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवा या शब्दाच्या मध्यभागी अरलेल्या अक्षराच्या लगतचे अक्षर कोणते ? (दोन अचूक पर्याय निवडा.)

Question Image

6 / 10

प्रश्न : दिलेल्या अक्षरमालेतील मूळसंख्यांइतक्या क्रमांकांची अक्षरे क्रमवार मांडा. या माडणीत मध्यभागी असलेल्या अक्षरापासून मूळ अक्षरमालेच्या मध्यभागी असणारे अक्षर कोणत्या स्थानावर आहे ?

Question Image

7 / 10

प्रश्न : अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक घनसंख्येची दुप्पट आहे ?

Question Image

8 / 10

प्रश्न : पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज वर्गसंख्येइतकी आहे ?(अचूक दोन पर्याय निवडा.)

Question Image

9 / 10

प्रश्न : Intelligent या अर्थाचा शब्द बनवण्यासाठी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे अनुक्रमें घ्यावी लागतील ?

Question Image

10 / 10

प्रश्न : अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकांच्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही ?

Question Image

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

इतर विषयांच्या ऑनलाईन टेस्ट खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.