इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन सूचनापालन – ऑनलाईन टेस्ट क्र. 4

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – सूचनापालन (भाग 4) ऑनलाईन टेस्ट

आपली इंद्रिये आजूबाजूच्या परिसरातून सतत काही ना काही अनुभव घेत असतात. या अनुभवातून ग्रहण केलेल्या माहितीतून मेंदू विविध अर्थ काढत असतो. योग्य अर्थ काढण्यासाठी माहिती अचूकपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. समजून घेण्याची ही प्रक्रिया म्हणजेच आकलन (Assessment). आकलन करण्यात चूक झाली तर अर्थ व निष्कर्ष काढण्यात चूक होते. यामुळे घेतलेले निर्णयही चुकतात.

विद्यार्थ्यांची हीच आकलनक्षमता तपासणारे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. प्रश्नात दिलेल्या माहितीचे व सूचनेचे आकलन करून, योग्य कृती करून विदयार्थ्याने उत्तरापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते.

‘आकलन – सूचनापालन’ या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत किमान 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. आपला या घटकाचा चांगला सराव व्हावा म्हणून सदर इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – सूचनापालन (भाग 4) ऑनलाईन टेस्ट पुरविली आहे. त्यासाठी हि टेस्ट जरूर सोडवा.

टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!

0%

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी - आकलन (सूचनापालन) - ऑनलाईन टेस्ट क्र. 4

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

1 / 10

प्रश्न : 'अवकाशस्थानक' या शब्दातील कोणत्या क्रमांकांच्या अक्षरांपासून 'कावळा' या अर्थाचा शब्दतयार होईल ?

2 / 10

प्रश्न : 'हजरजबाबीपणा' या शब्दातील उजवीकडूন पाचवे आणि डावीकडून तिसरे असलेली अक्षरे अनुक्रमे कोणती ?

3 / 10

प्रश्न : 'आयुष्यमान' या शब्दाच्या मध्यभागी असलेले अक्षर कोणते ?

4 / 10

प्रश्न : निळा, नारंगी, पिवळा, तांबडा, जांभळा हे रंग इंद्रधनुष्यातील रंगांच्या क्रमानुसार लावल्यास मध्यान्हीच्या सूर्याचा रंग कितव्या क्रमांकावर येईल ?

5 / 10

प्रश्न : जर क = 2, ख = 4. ग = 6. घ = 8, ङ = 10... याप्रमाणे वर्णमालेतील अक्षरांना दर्शवल्यास चढ' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संख्येने दर्शवता येईल ?

6 / 10

प्रश्न : 'बंड्या जमिनीवर आडवा पडला, त्यावेळी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा नुसता कडकडाट आणि गडगडाट आभाळात दुमदुमला.' या वाक्यात किती आकारान्त शब्द आहेत ?

7 / 10

प्रश्न : रुदालीच्या अंगी धैर्य, जिद्द, परिश्रम करण्याची वृत्ती, पक्का निश्चय असे गुण होते या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत ?

8 / 10

प्रश्न : 'वृक्षमित्र पुरस्कारप्राप्त गुरुवर्यांचे हार्दिक स्वागत करून त्यांना आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा अर्पितो.' या वाक्यात किती जोडाक्षरे आली आहेत ?

9 / 10

प्रश्न : 'अस्ताव्यस्तपणा' या शब्दातील उजवीकडून तिसर्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते ?

10 / 10

प्रश्न : 'बालसाहित्यकार' या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर व डावीकडून दुसरे अक्षर यांच्या दरम्यान कोणते अक्षर आहे ?

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

इतर विषयांच्या ऑनलाईन टेस्ट खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.