इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – आकलन – इंग्रजी अक्षरमाला (भाग 3) -ऑनलाईन टेस्ट 10
आकलन – इंग्रजी अक्षरमाला : थोडक्यात माहिती :
या उपघटकातील प्रश्नांमध्ये दिलेल्या मालिकेतील इंग्रजी अक्षरांचा किंवा अक्षरसमूहाचा मूळ अक्षरमालेतील क्रमाशी संबंध असतो. प्रश्न सोडवताना आपल्याला हा संबंध लक्षात ध्यावा लागतो यासाठी मूळ अक्षरमालेतील अक्षरांचा क्रम माहीत असणे आवश्यक आहे. या प्रश्नप्रकारात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर/अक्षरसमूह विचारलेले असते.
उपयुक्त माहिती :
(1) अक्षरांचे क्रमांक, मूळ संख्या, वर्गसंख्या लक्षात ठेवाव्यात.
(2) अक्षरांमधील फरक, डाव्या उजव्या बाजूने असलेला त्यांचा क्रम या बाबी लक्षात घ्याव्यात.
टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!