इ. 8 वी शिष्यवृत्ती गणित – बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या

इ. 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा गणित ऑनलाईन टेस्ट – बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या

‘इ. 8 वी शिष्यवृत्ती गणित – बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या’ या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेत किमान 2 प्रश्न 4 गुणांसाठी विचारले जातात. आपला या घटकाचा चांगला सराव व्हावा म्हणून सदर ऑनलाइन टेस्ट पुरविली आहे. त्यासाठी हि टेस्ट नक्की सोडवा.

टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!

बेरीज व्यस्त संख्या : ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते, त्यांना एकमेकीच्या बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या म्हणतात.

गुणाकार व्यस्त संख्या : ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो, त्यांना एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात.

इतर विषयांच्या ऑनलाईन टेस्ट खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.