नवोदय परीक्षा मानसिक क्षमता चाचणी सराव पेपर : चौरस आकृती पूर्ण करा. (Level 2)

घटक 3 : चौरस आकृती पूर्ण करा. (LEVEL 2)

सूचना : यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते.

यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :

  • 1. प्रश्नआकृतीतील चारही भागांतील आकृत्या /नक्ष्या सारख्या असू शकतात.
  • 2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या /नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असायला हव्यात.
  • 3. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा /पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून, इतरही दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्यात. किंवा
  • प्रश्नआकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती/नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) वा विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरवली असता, लगतच्या भागातील आकृती/नक्षी मिळू शकते.
  • 4. प्रश्नआकृतीतील सर्व भागांतील आकृत्या/नक्ष्या भिन्न असू शकतात. पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते.

घटक 3 : चौरस आकृती पूर्ण करा. (Level 2) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Soham mangesh Hatwar
    100 %
    56.6 s
  • 2
    Kartikey
    100 %
    60 s
  • 3
    Gauri sachin kotalwar
    100 %
    69 s
  • 4
    Priyanshi Chandrabhan zalke
    100 %
    70 s
  • 5
    Manvi
    100 %
    71 s
  • 6
    Shravani dhayabar
    100 %
    77 s
  • 7
    Shivam
    100 %
    77 s
  • 8
    Raj Kailash Bhelawe
    100 %
    79.5 s
  • 9
    Chandani
    100 %
    80 s
  • 10
    Mahi Vijaykumar Walode
    100 %
    81 s

सूचना : पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्नआकृती आहे. त्यातील एक भाग वगळला आहे. उजवीकडील उत्तराच्या आकृत्या (A), (B), (C) आणि (D) या काळजीपूर्वक पाहा आणि उत्तराच्या आकृत्यांपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता, प्रश्नआकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकेल, ती आकृती कोणती, ते शोधून काढा.

0%

इ. 5 वी बुद्धिमत्ता चाचणी

घटक 3 : चौरस आकृती पूर्ण करा. (Level 2)

सुचना : 1) सर्व 10 प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) चाचणी सोडविण्यासाठी 10 मिनिटे वेळ असेल.

4) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

2 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

3 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

4 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

5 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

6 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

7 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

8 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

9 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

10 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीतील चौरस आकृती पूर्ण करा.

Question Image

निकाल पाहण्यासाठी आणि लीडरबोर्डसाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.