घटक 5 : समसंबंध ओळखणे (Level 4)
आकृत्यांचा समसंबंध ओळखण्यासाठी खालील नियम लक्षात ठेवा :
1. आकृत्या/चिन्हे यांची संख्या दुप्पट/तिप्पट होते.
2. आकृत्या/चिन्हे कोणत्याही दिशेत/काही अंशांत फिरतात.
3. आकृतीची आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंब मिळते.
4. आकृती 180 अंशांत फिरते.
5. बाहेरील व आतील आकृत्या/चिन्हे यांची अदलाबदल होते.
6. आकृतीचा आकार लहान/मोठा होतो.
घटक 5 : समसंबंध ओळखणे (Level 4) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Yoguni gunwant nikam100 %47 s
- 2Sanvi Arun Gaikwad100 %49 s
- 3Kartikey100 %55 s
- 4Dev Rajkumar Shiwankar100 %57 s
- 5Kartikey Vasanta Dekate100 %67 s
- 6Sanskruti 😊100 %68 s
- 7Ansh100 %69 s
- 8Sanu Bhaurao Ghonmode100 %70 s
- 9Ojaswi Digamber Funde100 %70 s
- 10Chanakshi100 %70.67 s