इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – वर्गीकरण – संख्या (भाग 2) ऑनलाईन टेस्ट – 15
वर्गीकरण – संख्या : थोडक्यात माहिती :
वर्गीकरण – संख्या या उपघटकातील प्रश्नात चार संख्या दिलेल्या असतात. यांतील तीन संख्यांमध्ये काही साम्य असते व एक संख्या वेगळी असल्याने, गटात न बसणारी असते. या उपघटकाच्या सराव करण्यासाठी ही ऑनलाईन चाचणी सोडवून घ्यावी.
उपयुक्त माहिती :
(1) 1 ते 30 पर्यंतचे पाढे लक्षात ठेवावेत.
(2) 1 ते 30 संख्यांचे वर्ग व 1 ते 15 संख्यांचे घन आणि 1 ते 100 मूळ संख्या लक्षात ठेवाव्यात.
(3) दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार / भागाकार, सम-विषम संख्या, अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करून हे प्रश्न सोडवता येतात.
(4) एखाद्या संख्येला 3, 4, 5, 6, 8, 9, 10 व 11 यांपैकी कोणत्या संख्येने / संख्यांनी नि:शेष भाग जातो, हे ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कसोट्या लक्षात ठेवाव्यात.
(5) 2 ते 20 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या, त्रिकोणी संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या लक्षात ठेवाव्यात.
टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!
Leader board Of This Online Test
- Pos.NameScoreDuration
- 1Aditi Ashok Salve100 %82 s
- 2SAKSHI SANDEEP JAGTAP100 %107 s
- 3Maheshwari ramesh borikar100 %185 s
- 4Vrushabh Bharat nirwan100 %209 s
- 5Riya ganvir100 %324 s
- 6Riya ganvir100 %350 s
- 7Hadawale divya96.19 %136.76 s
- 8Komal age90 %149 s
- 9Prajwal gopal meshram90 %247 s
- 10Saksham tangle65 %141.5 s
- Pos.NameScoreDuration
- 1Aditi Ashok Salve100 %82 s
- 2SAKSHI SANDEEP JAGTAP100 %107 s
- 3Maheshwari ramesh borikar100 %185 s
- 4Vrushabh Bharat nirwan100 %209 s
- 5Riya ganvir100 %324 s
- 6Riya ganvir100 %350 s
- 7Hadawale divya96.19 %136.76 s
- 8Komal age90 %149 s
- 9Prajwal gopal meshram90 %247 s
- 10Saksham tangle65 %141.5 s