इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – संख्या वर्गीकरण (भाग 4) – ऑनलाईन टेस्ट क्र. 17

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – वर्गीकरण – संख्या (भाग 4) ऑनलाईन टेस्ट – 17

वर्गीकरण – संख्या : थोडक्यात माहिती :

वर्गीकरण – संख्या या उपघटकातील प्रश्नात चार संख्या दिलेल्या असतात. यांतील तीन संख्यांमध्ये काही साम्य असते व एक संख्या वेगळी असल्याने, गटात न बसणारी असते. या उपघटकाच्या सराव करण्यासाठी ही ऑनलाईन चाचणी सोडवून घ्यावी.

उपयुक्त माहिती :

(1) 1 ते 30 पर्यंतचे पाढे लक्षात ठेवावेत.

(2) 1 ते 30 संख्यांचे वर्ग व 1 ते 15 संख्यांचे घन आणि 1 ते 100 मूळ संख्या लक्षात ठेवाव्यात. 

(3) दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, अंकांमधील फरक, गुणाकार / भागाकार, सम-विषम संख्या, अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना यांचा विचार करून हे प्रश्न सोडवता येतात.

(4) एखाद्या संख्येला 3, 4, 5, 6, 8, 9, 10 व 11 यांपैकी कोणत्या संख्येने / संख्यांनी नि:शेष भाग जातो, हे ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कसोट्या लक्षात ठेवाव्यात.

(5) 2 ते 20 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या, त्रिकोणी संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या लक्षात ठेवाव्यात.

टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!

Leader board Of This Online Test

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Ratndeep shelke
    100 %
    61 s
  • 2
    Aditi Ashok Salve
    100 %
    91 s
  • 3
    Satish Chaudhari
    70 %
    108 s
  • 4
    Rahul Chavan
    60 %
    58 s
  • 5
    Devesh Kolhe
    60 %
    257.5 s
  • 6
    Anagha
    50 %
    175 s
  • 7
    Anagha
    50 %
    210 s
  • 8
    देवेश कोल्हे
    50 %
    231 s
  • 9
    Anushka Bhagawan Pingale
    50 %
    288 s
  • 10
    Bhargavi vinod Patil
    50 %
    586 s
0%

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी : वर्गीकरण - संख्या (भाग 4) - ऑनलाईन टेस्ट क्र. 17

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील उत्कृष्ठ विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 10

खालील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा.

2 / 10

पुढील संख्यांच्या गटात बसणारे पद शोधा..

3 / 10

खालील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा.

4 / 10

खालील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा.

5 / 10

खालील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा.

6 / 10

खालील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा.

7 / 10

खालील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा.

8 / 10

खालील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा.

9 / 10

खालील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा.

10 / 10

खालील पर्यायांत सारखेपणामुळे तीन संख्यांचा एक गट बनतो. या गटात न बसणारी संख्या ओळखा.

निकाल पाहण्यासाठी आपली अचूक माहिती भरा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

इतर विषयांच्या ऑनलाईन टेस्ट खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.