इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – वर्गीकरण इंगजी अक्षरमाला (भाग 2) ऑनलाईन टेस्ट – 19

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – वर्गीकरण – इंगजी अक्षरमाला (भाग 2) ऑनलाईन टेस्ट – 19

वर्गीकरण – इंगजी अक्षरमाला : थोडक्यात माहिती :

वर्गीकरण – इंगजी अक्षरमाला या उपघटकातील प्रश्नांत अक्षरमालेतील अक्षरे व त्यांच्या क्रमांकांची संख्या यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न सोडवताना पहिल्या प्रकारात दिलेल्या अक्षरांच्या पट्टीचा सुरुवातीला वापर करावा. पुरेशा सरावानंतर अक्षरांच्या पट्टीची गरज तुम्हांला भासणार नाही. या प्रकारच्या प्रश्नांत प्रत्येक अक्षराखाली संबंधित अक्षरांचे क्रमांक लिहिल्यास, त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे सुलभ होईल. या उपघटकाच्या सराव करण्यासाठी ही ऑनलाईन चाचणी सोडवून घ्यावी.

उपयुक्त माहिती :

(1) अक्षरांचा अक्षरमालेतील क्रमांक लक्षात ठेवावा.

(2) अक्षरमालेतील स्वर (Vowels) लक्षात ठेवावेत.

(3) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या व 1 ते 20 पर्यंतच्या वर्गसंख्या लक्षात ठेवाव्यात.

टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!

Leader board Of This Online Test

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Prajwal gopal meshram
    95 %
    248 s
  • 2
    Aditi Ashok Salve
    80 %
    185 s
  • 3
    Sonali
    50 %
    255 s
  • 4
    Shridhar
    40 %
    196 s
  • 5
    Aarya
    30 %
    173 s
  • 6
    Chandrakant
    20 %
    285 s
  • 7
    ऋषी
    20 %
    295 s
  • 8
    tanish
    10 %
    148 s
0%

इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी : वर्गीकरण - इंग्रजी अक्षरमाला (भाग 2) - ऑनलाईन टेस्ट क्र. 19

सुचना : 1) सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) वरील उत्कृष्ठ विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

2 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

3 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

4 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

5 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

6 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

7 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

8 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

9 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

10 / 10

गटात न बसणारे पद निवडा.

Question Image

निकाल पाहण्यासाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

इतर विषयांच्या ऑनलाईन टेस्ट खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा.

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.