इ. 8 वी बुद्धिमत्ता चाचणी – वर्गीकरण – इंगजी अक्षरमाला (भाग 1) ऑनलाईन टेस्ट – 18
वर्गीकरण – इंगजी अक्षरमाला : थोडक्यात माहिती :
वर्गीकरण – इंगजी अक्षरमाला या उपघटकातील प्रश्नांत अक्षरमालेतील अक्षरे व त्यांच्या क्रमांकांची संख्या यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न सोडवताना पहिल्या प्रकारात दिलेल्या अक्षरांच्या पट्टीचा सुरुवातीला वापर करावा. पुरेशा सरावानंतर अक्षरांच्या पट्टीची गरज तुम्हांला भासणार नाही. या प्रकारच्या प्रश्नांत प्रत्येक अक्षराखाली संबंधित अक्षरांचे क्रमांक लिहिल्यास, त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे सुलभ होईल. या उपघटकाच्या सराव करण्यासाठी ही ऑनलाईन चाचणी सोडवून घ्यावी.
उपयुक्त माहिती :
(1) अक्षरांचा अक्षरमालेतील क्रमांक लक्षात ठेवावा.
(2) अक्षरमालेतील स्वर (Vowels) लक्षात ठेवावेत.
(3) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या व 1 ते 20 पर्यंतच्या वर्गसंख्या लक्षात ठेवाव्यात.
टेस्ट सोडविण्यासाठी शुभेच्छा!
Leader board Of This Online Test
- Pos.NameScoreDuration
- 1Aditi Ashok Salve86 %144 s
- 2r60 %325 s
- 3Sanskruti Shendge55 %415 s
- 4अ25 %217.5 s
- 5Srushti20 %35 s