घटक 10 : लपलेली आकृती शोधणे (Level 4)
✪ सूचना : या प्रश्नप्रकारात, प्रश्नआकृती ज्या उत्तरआकृतीचा एक भाग आहे, अशी उत्तरआकृती शोधायची असते. यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करावा :
1. प्रश्नआकृतीतील सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा किंवा वक्र रेषा यांच्यापैकी कोणतीही एक रेषा निवडा व तिची स्थिती लक्षात घ्या.
2. पायरी 1 मध्ये निवडलेली रेषा, कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये त्याच स्थितीत आढळते, त्या उत्तरआकृत्या निवडा व इतर उत्तरआकृत्या वगळा.
3. प्रश्नआकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा. तिची स्थिती लक्षात घेऊन, पायरी 2 मध्ये निवडलेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये ती आढळते, ते शोधा.
या पायऱ्यांनुसार शोधल्यास, तुम्हांला उत्तरआकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते.
घटक 10 : लपलेली आकृती शोधणे (Level 4) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Dev Rajkumar Shiwankar100 %42 s
- 2Yoguni gunwant nikam100 %47 s
- 3Nidhi pradip ambudare100 %47 s
- 4Prathmesha Vasanta Dekate100 %49 s
- 5Dishant Udesing Dudve100 %60 s
- 6Manthan Rupesh karanjekar100 %64 s
- 7Aksh Meshram100 %71 s
- 8Addhey100 %73 s
- 9Saniya Narendra Tichkule100 %75 s
- 10भागवत गणेश ढाकणे100 %75 s