घटक 4 : मालिका पूर्ण करणे. (LEVEL 5)
यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :
1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरतात/सरकतात.
2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला हव्यात.
3. सरळ रेषेतील तीन/चार चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात.
4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते.
घटक 4 : मालिका पूर्ण करणे. (Level 5) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Kartikey100 %37 s
- 2Krutika Hatwar100 %45 s
- 3Sanu Bhaurao Ghonmode100 %46 s
- 4Ridam mendhe100 %46.33 s
- 5Chandan100 %51 s
- 6Prathmesha Vasanta Dekate100 %53 s
- 7Aradhya Ravindra Bawankule100 %57 s
- 8Manthan Rupesh karanjekar100 %58 s
- 9Shreya100 %59 s
- 10Shreya100 %66 s