नवोदय परीक्षा मानसिक क्षमता चाचणी सराव पेपर : मालिका पूर्ण करणे. (Level 4)

घटक 4 : मालिका पूर्ण करणे. (LEVEL 4)

यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :

1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरतात/सरकतात.

2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला हव्यात.

3. सरळ रेषेतील तीन/चार चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात.

4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते.

घटक 4 : मालिका पूर्ण करणे. (Level 4) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Kartikey
    100 %
    47 s
  • 2
    Chandani
    100 %
    50 s
  • 3
    Manthan Rupesh karanjekar
    100 %
    51 s
  • 4
    Bhvaesh JItendra KHor
    100 %
    70.5 s
  • 5
    Raj Kailash Bhelawe
    100 %
    70.5 s
  • 6
    Kartikey Vasanta Dekate
    100 %
    72 s
  • 7
    tejal khor
    100 %
    72 s
  • 8
    Chanakshi
    100 %
    77 s
  • 9
    Ojaswi Funde
    100 %
    79 s
  • 10
    Gauri gajanan Ingole
    100 %
    89 s

प्रश्न सूचना : पुढील प्रत्येक प्रश्नात तीन प्रश्नआकृत्यांची मालिका दिलेली आहे आणि चौथी जागा कोरी ठेवली आहे. प्रश्नआकृत्या एका विशिष्ट क्रमसंगतीमध्ये आहेत. प्रश्न आकृत्यांच्या पुढे दिलेल्या उत्तराच्या आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा की, जी चौथ्या आकृतीची जागा घेईल आणि क्रमसंगती पूर्ण होईल. अशी आकृती निवडा.

0%

इ. 5 वी बुद्धिमत्ता चाचणी

घटक 4 : मालिका पूर्ण करणे. (Level 4)

सुचना : 1) सर्व 10 प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) चाचणी सोडविण्यासाठी 10 मिनिटे वेळ असेल.

4) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

2 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

3 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

4 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

5 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

6 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

7 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

8 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

9 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

10 / 10

प्रश्न : दिलेल्या प्रश्नआकृत्यांची क्रमसंगती ओळखून मालिका पूर्ण करा.

Question Image

निकाल पाहण्यासाठी आणि लीडरबोर्डसाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Share This

1 thought on “नवोदय परीक्षा मानसिक क्षमता चाचणी सराव पेपर : मालिका पूर्ण करणे. (Level 4)”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.