पोलीस भरती सराव पेपर क्र 1 (GK)

पुलिस भर्ती 2021 पोलीस भरती सराव पेपर

पुलिस भर्ती 2021 पोलीस भरती सराव पेपर दररोज मोफत सोडवा  २५  प्रश्न या आपल्या  संकेतस्थळावर खास आपल्या करिता आपल्या भरपूर आणि परिपूर्ण सरावाकरिता  मोफत  येत आहे. मित्रांनो आपला सकारात्मक प्रतिसाद हेच आमचे बक्षिस आहे. पेपर सोडून झाल्यावर SUBMIT” या बटन वर क्लिक करा.. त्या नंतर  “बरोबर किती आणि चुकीचे उत्तरे किती बघा लगेच”

पोलीस भरती सराव पेपर क्र 1 (GK) मधील : टॉप 10 यादी

 • Pos.
  Name
  Score
  Duration
 • 1
  Divya basavara pavashere
  16 %
  661 s
 • 2
  Divya basavara pavashere
  16 %
  689.83 s
0%

पोलीस भरती सराव पेपर क्र 1 (GK)

1 / 25

25. १३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबाबतीत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?

2 / 25

24. खालील भाषांचा विचार करा अ) संस्कृत ब)ओडिया क)मराठी कोणत्या भाषेला शास्त्रीय (Classical) भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ?

3 / 25

23. ग्रीस ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा व्हाईटली पुरस्कार २०१५ यंदा कुठल्या भारतीयास मिळाला आहे ?

4 / 25

22. देशाच्या सर्व सीमांना जोडणाऱ्या रस्तेबांधणी प्रकल्पाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास ………..नाव देण्यात आले आहे.

5 / 25

21. ब्रिटनमधील निवडणुकीत संसद सदस्य म्हणून नुकतेच निवडून आलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या भारतीय उद्योजकाचे जावई आहेत ?

6 / 25

20. मदन मोहन मालवीय यांना यंदाचा ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला असून, त्यांना निधनानंतर तब्बल ………..वर्षांनी देण्यात आला आहे.

7 / 25

19. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी ‘ पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरु केली. हि योजना खालीलपैकी कोणत्या वयोगटातील जनतेसाठी असणार आहे ?

8 / 25

18. डिसेंबर २०१५ मध्ये सौदी अरेबियात मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये प्रथमच प्रोढ सौदी अरेबियन स्त्रियांना मतदान करू देण्यात आले.

9 / 25

17. ‘शेलारखिंड’ हि ऐतिहासिक कांदबरी कोणाची आहे ?

10 / 25

16. हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव …………..होते.

11 / 25

15. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत महिला दुहेरी व मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटांत अनुक्रमे सानिया मिर्झा व लिअडर पेस यांनी विजेतेपद पटकावले.या दोघांचीही खेळाची साथीदार एकच होती, तिचे नाव काय ?

12 / 25

14. पुढील कोणाला फ्रेंच सरकारचा ‘लिजेंड ऑफ ऑनर’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ? अ)शक्ती बर्मन b)पंडित रविशंकर क)सत्यजित राय ड)एम.एफ. हुसैन

13 / 25

13. ‘कविता हे माझे राजकारणच आहे’ असे कोणी म्हटले होते ?

14 / 25

12. मेक इन इंडिया’ सप्ताहाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? अ)त्याचे आयोजन मुंबईमध्ये १३ ते १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान केले गेले. ब)स्वीडन आणि फिनलंड देशाचे पंतप्रधान उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते.

15 / 25

11. डॉ.माधव गाडगीळ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

16 / 25

10. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले ?

17 / 25

9. आर.के लक्ष्मण यांचे आत्मचरित्र ‘द टनेल ऑफ टाईम’ असून त्याचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे, ज्याचे शीर्षक ………..असे आहे.

18 / 25

8. इंदिरा गांधी शांतता, शस्त्रकपात व विकास पुरस्कार २०१४ करण्यात आला आहे.

19 / 25

7. मे दिनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती/कोणते विधान/विधाने योग्य आहेत ? अ)ह्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. ब) भारतामध्ये १९२३ साली चेन्नई येथे सर्वप्रथम ‘मे दिन’ साजरा केला गेला. क) हा दिवस भारतात ‘महाराष्ट्रदिन’ आणि ‘गुजरातदिन’ म्हणून साजरा केला जातो.

20 / 25

6. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘ई-लर्निग’ ने जोडणारे महाराष्ट्रातील कोणते दोन तालुके देशातील पहिले ठरले आहे.

21 / 25

5. महाराष्ट्राच्या खालील शहरांचा समावेश ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पामध्ये झाला आहे.

22 / 25

4. ‘My Years With Indira Gandhi’ हे पुस्तक कोणी लिहिले ?

23 / 25

3. ‘गुंज’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अंशू गुप्ता यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला.

24 / 25

2. खेलरत्न पुरस्कार २०१६ कोणाला प्राप्त झाला ? अ)पी.व्ही.सिंधू ब)साक्षी मलिक क)ललिता बाबर ड)जितु राय

25 / 25

1. ‘Statue of Unity’ म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात येथील नर्मदा जिल्ह्यात उभारला जात आहे. त्याची उंची .इतकी असणार आहे.

निकाल पाहण्यासाठी आणि लीडरबोर्डसाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Share This

1 thought on “पोलीस भरती सराव पेपर क्र 1 (GK)”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.