घटक 9 : तुकडे जोडणे (अवकाश कल्पना) (Level 5)
✪ यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करावा :
1. प्रश्नआकृतीत दर्शवलेल्या तुकड्यांना क्रमांक दया.
2. क्रमांक 1 चा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा. हुबेहूब असाच तुकडा कोणत्या उत्तरआकृत्यांमध्ये आहे, त्या उत्तरआकृत्या लक्षात घ्या. इतर उत्तरआकृत्या वगळा. या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.
3. क्रमांक 2 चा तुकडा निवडून, त्यावर लक्ष केंद्रित करा. हुबेहूब असाच तुकडा दुसऱ्या पायरीवर मिळालेल्या कोणत्या उत्तरआकृतीमध्ये आहे, ते शोधा.
4. याचप्रमाणे, इतर तुकडे उत्तरआकृत्यांमध्ये शोधा.
या पायऱ्यांचा अवलंब केल्यास, तुम्हांला योग्य उत्तरआकृतीपर्यंत पोहोचणे सुलभ होते.
घटक 9 : तुकडे जोडणे (Level 5) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Kartikeya100 %30 s
- 2Prathmesha Vasantata Dekate100 %40 s
- 3Sanu Bhaurao Ghonmode100 %42 s
- 4Nidhi pradip ambudare100 %42 s
- 5Arya100 %43 s
- 6Dhiraj Raghunath Chaudhari100 %47.43 s
- 7Prathamesha Vasanta Dekate100 %48.1 s
- 8Shruti babar100 %50 s
- 9Vedant hatwar100 %52 s
- 10Kartikey100 %52 s