नवोदय परीक्षा मानसिक क्षमता चाचणी सराव पेपर : तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा. (Level 1)

घटक 2 : तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा.

सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीशी संपूर्णपणे तंतोतंत जुळणारी आकृती दिलेल्या चार उत्तरआकृत्यांतून शोधायची असते. हुबेहूब जुळणारी आकृती मिळवण्यासाठी ‘ गाळणी ‘ पद्धत वापरावी. 

● यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :

1. प्रश्नआकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा. प्रत्येक उत्तरआकृतीमध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही, ते पाहा. ज्या उत्तरआकृत्यांमध्ये ती नसेल, त्या उत्तरआकृत्या वगळा. 

2. आता प्रश्नआकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृती/चिन्हे असतील, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा. या आधीच्या सूचना (1) मध्ये काही उत्तरआकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तरआकृत्यांपैकी अचूक उत्तरआकृती या पायरीवर मिळू शकते.

3. जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या/चिन्हे असतील, तर एका वेळी एकाच लहान आकृतीवर/चिन्हावर लक्ष केंद्रित करा. उत्तरआकृत्यांमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी /चिन्हांशी तिची तुलना करा.

वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृत्या एक-एक करीत वगळल्या जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल.

तंतोतंत जुळणारी आकृती (Level 1) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Rudra Paresh kottewar
    100 %
    49 s
  • 2
    Saniya Narendra Tichkule
    100 %
    68 s
  • 3
    Ishan
    100 %
    69.25 s
  • 4
    Kartikey
    100 %
    73 s
  • 5
    tejal
    100 %
    73 s
  • 6
    Rucha Kumbhalkar
    100 %
    74 s
  • 7
    Sanu Bhaurao Ghonmode
    100 %
    74.17 s
  • 8
    Aman Mangesh Wadibhasme
    100 %
    76 s
  • 9
    Mahi Vijaykumar Walode
    100 %
    77 s
  • 10
    Gauri jadhav
    100 %
    77.47 s

सूचना : पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस (A), (B), (C) आणि (D) अशा चार उत्तरआकृत्या दिलेल्या आहेत. उत्तरआकृत्यांपैकी प्रश्नआकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा.

0%

इ. 5 वी बुद्धिमत्ता चाचणी

घटक 2 : तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा. (Level 1)

सुचना : 1) सर्व 10 प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) चाचणी सोडविण्यासाठी 10 मिनिटे वेळ असेल.

4) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

2 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

3 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

4 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

5 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

6 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

7 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

8 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

9 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

10 / 10

प्रश्न : डाव्या बाजूला असलेल्या प्रश्नआकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती निवडा.

Question Image

निकाल पाहण्यासाठी आणि लीडरबोर्डसाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Share This

3 thoughts on “नवोदय परीक्षा मानसिक क्षमता चाचणी सराव पेपर : तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा. (Level 1)”

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.