घटक 3 : चौरस आकृती पूर्ण करा. (LEVEL 2)
सूचना : यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते.
यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :
- 1. प्रश्नआकृतीतील चारही भागांतील आकृत्या /नक्ष्या सारख्या असू शकतात.
- 2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या /नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असायला हव्यात.
- 3. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा /पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. म्हणून, इतरही दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या एकमेकींच्या आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंबे असायला हव्यात. किंवा
- प्रश्नआकृतीतील कोणत्याही एका भागातील आकृती/नक्षी घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) वा विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत) फिरवली असता, लगतच्या भागातील आकृती/नक्षी मिळू शकते.
- 4. प्रश्नआकृतीतील सर्व भागांतील आकृत्या/नक्ष्या भिन्न असू शकतात. पण चारही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते.
घटक 3 : चौरस आकृती पूर्ण करा. (Level 2) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Prathmesha Vasanta Dekate100 %46 s
- 2Soham mangesh Hatwar100 %56.6 s
- 3Kartikey100 %60 s
- 4Aaradhya100 %65 s
- 5Gauri sachin kotalwar100 %69 s
- 6Aradhya Ravindra Bawankule100 %69 s
- 7Priyanshi Chandrabhan zalke100 %70 s
- 8Manvi100 %71 s
- 9Krutika Hatwar100 %75 s
- 10Shravani dhayabar100 %77 s