घटक 8 : कागदाची घडी घालणे व उलगडणे (Level 4)
सूचना : या प्रश्नप्रकारात कागदाच्या एका तुकड्याला दुमडून काही ठिकाणी कापले जाते किंवा त्याला भोके पाडली जातात. कागदाची ही घडी पूर्णपणे उलगडल्यावर, कागद कसा दिसेल, हे उत्तरआकृत्यांतून शोधायचे असते.
✪ यासाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत व तसा सराव करावा :
1. प्रश्नआकृतीत कागद ज्या क्रमाने दुमडला जातो, त्याच्या उलट क्रमाने घडी उलगडावी.
2. कोणतीही घडी उलगडल्यावर मिळणारा भाग त्या घडीचे प्रतिबिंब असते.
3. प्रश्नआकृतीत दाखवलेली घडीची अंतिम स्थिती (तिसरी प्रश्नआकृती) लक्षात घ्या. ही घडी ज्या बाजूला उघडू, त्या बाजूला त्या घडीचे प्रतिबिंब मिळते. त्यामुळे अंतिम घडीच्या शेजारी तिचे प्रतिबिंब काढा.
घटक 8 : कागदाची घडी घालणे व उलगडणे (Level 4) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Kartikey100 %47 s
- 2Sanu Bhaurao Ghonmode100 %52 s
- 3Chandani100 %54 s
- 4Addhey100 %78 s
- 5Dhiraj Raghunath Chaudhari100 %114 s
- 6Kunal khot100 %120 s
- 7Ojaswi Digamber Funde100 %131 s
- 8Tejal khor100 %136 s
- 9Suhana subhash chawale100 %172.5 s
- 10Shivangi More100 %192 s