कॅमेरा भिंग

कॅमेऱ्याच्या ज्या बाजूकडून प्रकाश शलाका प्रकाशसंवेदी पटलावर पडते त्या बाजूवर सामान्य प्रकाशशलाकेचे रुपांतर ज्या भागाकडून केले जाते तो भाग म्हणजेच कॅमेराचे भिंग किंवा लेन्स. या लेन्सची क्षमता नाभीय अंतराच्या एककात मध्ये मोजली जाते. हे नाभीय अंतर म्हणजे लेन्सची काही विशिष्ट अंतरावरील वस्तू फोकस करण्याची क्षमता म्हणता येईल. जेवढे जास्त नाभीय अंतर असेल तेवढे दूरची वस्तू फोकसमध्ये ठेवता येते. सगळ्याच लेन्सवर हे अंतर लिहिलेले असते.

जर लेन्सचा झूम काढायचा असेल तर त्यातील मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता झूमचा आकडा मिळेल. कुठल्याही पॉइंट ॲंड शूट कॅमेराची भिंगे (लेन्स) बदलता येत नाहीत. त्याला जी लेन्स जोडलेली असते कॅमेराचे आयुष्य असेपर्यंत तीच वापरावी लागते. अशा कॅमेराच्या लेन्सवर नाभीय अंतर लिहिलेले असते. परंतु हे आकडे फसवे असतात. पॉइंट ॲंड शूट कॅमेरामध्ये त्याच्या स्वतःच्या लहान सेन्सरशी प्रमाणित असतो. जर तो आकडा आंतरराष्ट्रीय प्रमाणित मानकाशी (३५मिमी सेन्सर किंवा प्रकाशसंवेदी पटल) तुलना करताना फारच कमी येतो…

एसएलआर कॅमेराच्या लेन्स बदलता येतात. विशिष्ट प्रकारच्या फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्या लेन्सेस वापरल्या जातात. या लेन्स म्हणजे अति-अचूक ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स यांचा संगम घडवून तयार केलेली दुर्बिणच. या लेखात आपण त्या प्रकारांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेऊ.

Camera lens

In this article we will learn about those types and their features.
The part of the camera from which the light beam falls on the light-sensitive screen. Light sensitive screen is the part from which the normal light beam is converted. The capacity of this lens is measured in units of focal length. This focal length is the ability of the lens to focus on objects at certain distances. The greater the focal length, the farther the object can be placed in focus. This distance is written on all the lenses.

If you want to zoom out the lens, you have to zoom in when you divide a large number of them into smaller ones. The lenses of any point and shoot camera cannot be changed. The lens attached to it has to be used for as long as the camera lasts. The lens of such a camera has a focal length written on it. But these numbers are deceptive. The point-and-shoot camera is standardized with its own small sensor. If that number is too low compared to the international standard. (35mm sensor or photosensitive panel) …

SLR camera lenses can be changed. Different lenses are used for specific types of photography. These lenses are telescopes that combine ultra-precision optics and electronics.

संकलन – सतीश चिंधालोरे

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.