घटक 7 : आरशातील प्रतिमा ओळखणे. (Level 5) नवोदय परीक्षा मानसिक क्षमता चाचणी सराव पेपर

घटक 7 : आरशातील प्रतिमा ओळखणे. (Level 5)

सूचना : या प्रश्नप्रकारात प्रश्नआकृतीचे आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल, हे शोधायचे असते. यासाठी पुढील पायऱ्या किंवा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवाव्यात :

1. मुख्य प्रश्नआकृती लक्षात घ्या. प्रतिबिंबात तिची उजवी बाजू डावीकडे दिसते, तर डावी बाजू उजवीकडे दिसते. असे पर्याय निवडून इतर पर्याय वगळा.

2. प्रश्नआकृतीत असलेली इतर चिन्हे लक्षात घ्या. डावीकडे असलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे दिसते. तसेच, उजवीकडचे चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे दिसते. चिन्हाची डावी व उजवी बाजू यांच्यातसुद्धा अदलाबदल होते.. चिन्हाच्या आकारात बदल होत नाही. यानुसार, 1 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून इतर पर्याय वगळा. या पायरीवर उत्तर मिळण्याची शक्यता असते.

3. प्रश्नआकृतीच्या वरच्या व खालच्या बाजूंना असलेले चिन्ह प्रतिबिंबात त्याच ठिकाणी दिसते. मात्र चिन्हाची उजवी व डावी बाजू यांच्यात अदलाबदल होते. यानुसार, 2 मध्ये निवडलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

4. प्रश्नआकृतीचे डावीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात उजवीकडे झुकलेले दिसते, तर उजवीकडे झुकलेले चिन्ह प्रतिबिंबात डावीकडे झुकलेले दिसते.

वरील पायऱ्यांचा अवलंब केल्यास, उत्तर नसलेले पर्याय एक-एक करून वगळले जातील व तुम्हांला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल.

घटक 7 : आरशातील प्रतिमा ओळखणे. (Level 5) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Sanu Bhaurao Ghonmode
    100 %
    34 s
  • 2
    Chandani
    100 %
    47 s
  • 3
    Manthan Rupesh karanjekar
    100 %
    59.5 s
  • 4
    Aditya Ramdas Billary
    100 %
    64 s
  • 5
    Addhey
    100 %
    67 s
  • 6
    Kartikey
    100 %
    67.5 s
  • 7
    Ojaswi Digamber Funde
    100 %
    76.5 s
  • 8
    Shreya
    100 %
    81 s
  • 9
    KOMAL MADHAV CHINTALE
    100 %
    87 s
  • 10
    Pranjali yograj zalke
    100 %
    88 s

प्रश्न : पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक प्रश्नआकृती आणि उजवीकडे (A), (B), (C) आणि (D) अशा चार उत्तरआकृत्या दिलेल्या आहेत. XY च्या ठिकाणी ठेवलेल्या आरशातील प्रतिबिंब उजवीकडील कोणत्या पर्यायात आहे, ते शोधा.

0%

इ. 5 वी बुद्धिमत्ता चाचणी

घटक 7 : आरशातील प्रतिमा ओळखणे. (Level 5)

सुचना : 1) सर्व 10 प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) चाचणी सोडविण्यासाठी 10 मिनिटे वेळ असेल.

4) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

2 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

3 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

4 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

5 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

6 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

7 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

8 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

9 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

10 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीत दाखविलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Question Image

निकाल पाहण्यासाठी आणि लीडरबोर्डसाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.