घटक 6 : भौमितिक रचना पूर्ण करणे (Level 4)
भौमितिक रचना पूर्ण कण्यासाठी खालील नियम लक्षात ठेवा :
- या प्रश्नप्रकारात एक प्रश्नआकृती दिलेली असते.
- प्रश्नआकृतीत चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळाचा भाग (तुकडा) दाखवलेला असतो.
- सदर भागाशी उत्तरआकृतीतील एक भाग जोडून चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होऊ शकते.
- उत्तरआकृतीतील भाग कोणत्याही अंशात फिरवून (तिरके, आडवे, उभे) दाखवलेले असतात.
- प्रश्नआकृतीच्या तुकड्याची ‘कडा’ लक्षपूर्वक पाहा.
- रेषांनी बनलेल्या रचनेसारखीच रचना उत्तरआकृतीत शोधा किंवा प्रश्नआकृतीतील तुकड्याच्या रेषा पेन्सिलीने वाढवून चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण करा.
- हा तयार झालेला चौरसाचा, त्रिकोणाचा किंवा वर्तुळाचा दुसरा तुकडा कोणत्या उत्तरआकृतीशी जुळतो, ते लक्षपूर्वक पाहा.
घटक 6 : भौमितिक रचना पूर्ण करणे (Level 4) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी
- Pos.NameScoreDuration
- 1Manthan Rupesh karanjekar100 %54 s
- 2Ojaswi100 %56 s
- 3Shruti chakradhar babar100 %71 s
- 4Kartikey100 %77 s
- 5Mihan100 %78 s
- 6Ojaswi Funde100 %85 s
- 7Laxmi Pradip khagar100 %92 s
- 8Aksh Meshram100 %101 s
- 9Tinkal Ashwin Hemane100 %103 s
- 10Raj bhelawe100 %104 s