घटक 6 : भौमितिक रचना पूर्ण करणे (Level 3) नवोदय परीक्षा मानसिक क्षमता चाचणी सराव पेपर

घटक 6 : भौमितिक रचना पूर्ण करणे (Level 3)

भौमितिक रचना पूर्ण कण्यासाठी खालील नियम लक्षात ठेवा :

  • या प्रश्नप्रकारात एक प्रश्नआकृती दिलेली असते.
  • प्रश्नआकृतीत चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळाचा भाग (तुकडा) दाखवलेला असतो.
  • सदर भागाशी उत्तरआकृतीतील एक भाग जोडून चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होऊ शकते.
  • उत्तरआकृतीतील भाग कोणत्याही अंशात फिरवून (तिरके, आडवे, उभे) दाखवलेले असतात.
  • प्रश्नआकृतीच्या तुकड्याची ‘कडा’ लक्षपूर्वक पाहा.
  • रेषांनी बनलेल्या रचनेसारखीच रचना उत्तरआकृतीत शोधा किंवा प्रश्नआकृतीतील तुकड्याच्या रेषा पेन्सिलीने वाढवून चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण करा.
  • हा तयार झालेला चौरसाचा, त्रिकोणाचा किंवा वर्तुळाचा दुसरा तुकडा कोणत्या उत्तरआकृतीशी जुळतो, ते लक्षपूर्वक पाहा.

घटक 6 : भौमितिक रचना पूर्ण करणे (Level 3) मधील : टॉप 10 विद्यार्थ्यांची यादी

  • Pos.
    Name
    Score
    Duration
  • 1
    Tejal jitendra khor
    100 %
    66 s
  • 2
    Bhairav kharat
    100 %
    87 s
  • 3
    Kunal khot
    100 %
    89 s
  • 4
    Dev Rajkumar Shiwankar
    100 %
    103 s
  • 5
    Prashant kharat
    100 %
    103 s
  • 6
    Sarthak Atish Latad
    100 %
    109 s
  • 7
    Anuj Amit Jawanjar
    100 %
    111 s
  • 8
    Shrawani
    100 %
    130 s
  • 9
    Yoguni gunwant nikam
    100 %
    148 s
  • 10
    Suhana Subhash chawale
    100 %
    151 s

प्रश्न : पुढील प्रत्येक प्रश्नआकृतीत चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळाचा एक भाग दिलेला आहे आणि दुसरा भाग (A), (B), (C), (D) या उजव्या बाजूच्या उत्तरआकृत्यांमध्ये दिलेला आहे. या उत्तरआकृत्यांमधून ती आकृती शोधा, की ज्यामूळे प्रश्न आकृती चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळ पूर्ण होईल.

0%

इ. 5 वी बुद्धिमत्ता चाचणी

घटक 6 : भौमितिक आकार पूर्ण करणे. (Level 3)

सुचना : 1) सर्व 10 प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे.

2) एकदा निवडलेले उत्तर बदलता येणार नाही.

3) चाचणी सोडविण्यासाठी 10 मिनिटे वेळ असेल.

4) वरील टॉप-10 विद्यार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवा.

1 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

2 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

3 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

4 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

5 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

6 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

7 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

8 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

9 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

10 / 10

प्रश्न : प्रश्नआकृतीमधील भौमितिक आकार योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.

Question Image

निकाल पाहण्यासाठी आणि लीडरबोर्डसाठी आपली सर्व माहिती इंग्रजीत अचूक लिहा.

Your score is

0%

Exit

चाचणीला Rate जरूर द्या आणि आपणास चाचणी कशी वाटली? ते नक्की सांगा. 

Share This

Leave a Comment

error: Content is protected !! You will punished with copy right claim.